ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांचं मोठं वक्तव्य , आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार- परब, कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट संकेत , २०१६-१७ आणि २०१९ मधील भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार करावा लागेल- परब
Continues below advertisement