ST Protest : जालियनवाला बाग हत्याकांड झालं तसंच आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं हत्याकांड करा
Continues below advertisement
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून बडतर्फच्या कारवाया मागे घेणार नाही असं विधान विधान भवनात केल्यानंतर आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांकडून समंजस्याची भूमिका, चर्चेतून प्रश्न मार्गी लावा, आंदोलन मागे घेऊ नाही तर जालियनवाला बाग हत्याकांड झालं तसंच आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं हत्याकांड करा, कर्मचाऱ्यांची उद्विघ्न प्रतिक्रिया.
Continues below advertisement
Tags :
ST Strike Azad Maidan Anil Parab ST Workers ST Protest ST Strike Maharashtra Maharashtra St Strike St Mumbai St Strik Azad Maidan