ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू : सभापती । विधान परिषद । नागपूर
Continues below advertisement
संपकरी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू असं विधान परिषदेचे सभापती म्हणाले. आम्ही समिती स्थापन करण्यास तयार असं अनिल परब म्हणाले.
Continues below advertisement