मी भाषण ऐकलं नाही - Balasaheb Thorat , Fadnavis यांच्या आरोपांवर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया
मुंबई: राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Girish Mahajan Anil Gote Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Praveen Chavan