ST Workers : मुंबईतील मंत्र्यांची मोबाईलवर बैठक पाहताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Continues below advertisement

मुंबईतील मंत्र्यांची मोबाईलवर बैठक पाहताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा इतर कर्मचारी करत आहेत. एसटीच्या संपावर मार्ग न निघाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram