ST worker Strike: 'कोणत्याही सरकारच्या काळात STचं विलिनीकरण शक्य नाही'- Ajit Pawar ABP Majha
Continues below advertisement
एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात अजित पवारांनी ठणकावलंय, कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचं विलिनीकरण शक्य नाही, तर जशी परिस्थिती गिरणी कामगारांची झाली तशी परिस्थिती आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची होऊ देणार नाही, पण डोक्यातून एसटीचं विलिनीकरण काढून टाका, असं अजित पवार म्हणालेयत.. तर एसटीच्या दरात भाडेवाढ करण्याचे अजित पवारांचे संकेत आहेत...
Continues below advertisement