Pimpri Chinchwad : खेडच्या शेलपिंपळगावात गोळीबार, हल्ल्यात नागेश कराळेंचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येचं सत्र सुरुच आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगावमध्ये नागेश कराळे नावाच्या व्यक्तीवर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्यात. यामध्ये कराळेंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola