ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या राज ठाकरेची भेट घेणार

एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. उद्या सकाळी 11 वाजता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola