ST Strike : विलीनीकरण नाही पण इतर पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करणार आहेत. एसटी विलीनीकरण शक्य नाही, पण अन्य पर्यांयांवर चर्चा होऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Msrtc St Bus ST Strike St Maharashtra ST Workers ST Protest ST Anil Parab Anil Parab Sharad Pawar St Sharad Pawar St Raj Thackeray