ST Strike : सातारा जिल्ह्यात कराड, वडूज, महाबळेश्वर आगार पूर्णपणे बंद
ST Strike : सातारा जिल्ह्यात कराड, वडूज, महाबळेश्वर आगार पूर्णपणे बंद
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एसट बंद पुकारालेला असताना आता साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाता सहभाग नोंदवला असून सातारा जिल्ह्यातील सुमारे अडिच हजार एसटी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे ज्यात सातारा एसटी डेपोसह कराड, महाबळेश्वर वडूजा या ठिकाणच्या 100% कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आहे