Samarjeetsinh Ghatge On NCP Entry : आज 'कमळ' सोडून 'तुतारी' हाती घेणारसमरजित घाटगेंसोबत बातचीत
Samarjeetsinh Ghatge On NCP Entry : आज 'कमळ' सोडून 'तुतारी' हाती घेणारसमरजित घाटगेंसोबत बातचीत
वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं शरद पवार यांच्या उपस्थितीत आज प्रवेश होतोय वस्ताद आज आपला डाव दाखवून देतील 10 वर्षानंतर शरद पवार आज गैबी चौकात सभा घेणार कागल विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला