ST Strike : लालपरिला ब्रेक, सर्वसामान्यांची लूट; एसटी संपाचा सर्वसामान्यांना फटका
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी संप केला आहे. पण त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. या संपाचा फायदा घेऊन खासगी बसचालकांनी सर्वसामान्यांची लूट सुरु केलीय.