MPSC : विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल, परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय
Continues below advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement