ST Strike: महामंडळाचं संपाविरोधात मोठं पाऊल: 2 हजार 296 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त? ABP Majha

Continues below advertisement

एसटी महामंडळाचं संपाविरोधात मोठं पाऊल. २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. '२४ तासांचे अल्टिमेटम, कामावर हजर व्हा नाहीतर सेवा समाप्ती करण्यात येईल'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram