ST Strike : वेतनवाढी नंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर, 37 आगारातून सुटल्या बसेस

वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागलेत. त्यामुळे राज्यात आजपासून राज्यातील 37 आगारामधून 315एसटी बस धावू लागल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, वसई, सोलापूरसह अनेक डेपोतून एसटी बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. यासाठी पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. वेतनवाढीच्या निर्णयानंतर जवळपास साडेअकरा एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola