ST Protest Updates : एसटी महामंडळ 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 07:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्मचाऱ्यांच्या संपामुळं एसटीचं चाक अजूनही रुळावर आलेलं नाही. त्यामुळं ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय.. कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यानंतर १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्प्यानं कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे..एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.