
ST Merger : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत अहवाल न्यायालयात सादर, विलीनीकरणाला कोणता सिग्नल?
Continues below advertisement
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत अहवाल मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह न्यायालयात सादर. अहवालावर 22 तारखेला सुनावणी होणार.
Continues below advertisement