ST meeting 10 pointers : एसटी संपाबाबत आज काय काय झालंं ? जाणून घ्या

एसटी संपावर आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. काही क्षणात परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषेदत आहे. यावेळी ते एसटी संपासंदर्भात मोठी घोषणा करणार आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. परिवहन मंत्री अनिल परब यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतरिम वेतनवाढीवर निर्णय झाला असल्याची माहिती आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनीही प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सारकरवर वर्षाला  600 कोटींचा भार येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola