ST Buses : एसटी ताफ्यात दाखल होणार पाच हजार इलेक्ट्रिक बसेस, संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी
Continues below advertisement
एसटी ताफ्यात भाडेतत्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी. तसंच डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने LNG मध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी.
Continues below advertisement