कर्जाला कंटाळून संगमनेर बस स्थानकात ST चालकाची आत्महत्या,मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच गळफास
आज संगमनेर आगार पाथर्डी डेपोत सकाळी चालकाने फाशी घेतली, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, एसटीच्या संघटना व शासनाला जाग कधी येणार?