ST महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब, मुंबईतल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती

Continues below advertisement

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाच्या विश्वसनीय  सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram