गाणं गात होतो तोपर्यंत आम्ही चांगले होतो, आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला : आनंद शिंदे
राज्यपालनियुक्त 12 जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याचवरुन गायक आणि कलाकार आनंद शिंदे यांनी खंत व्यक्त केलीय. जो पर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत सगळं चांगलं होतं. पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला असं आनंद शिंदे म्हणालेत.