Maharashtra ST : एसटी कर्मचारी संपावर, सरकारचा महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार ABP Majha
Continues below advertisement
मागील जवळपास १२ दिवसांपासून एसटीचं शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याच संपामुळे एसटी महामंडळाला आतापर्यंत जवळपास १५० कोटींचा फटका बसलाय. त्यामुळे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळ 'यूपी पॅटर्न' राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कालच्या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचं कळतंय.
Continues below advertisement