कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला 439 कोटींचं नुकसान, एसटीचे 8 हजाराहून अधिक कर्मचारी निलंबित

Continues below advertisement

मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे 439 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर कामावर हजर न झालेल्या तब्बल 8 हजार 195 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram