Omicron बाधित देशातून परतलेल्यांना कोरोना, मुंबई, पुणे, डोंबिवली, भाईंदर,पिंपरीतील प्रवाशांचा समावेश
Continues below advertisement
दक्षिण आफ्रिका आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून महाराष्ट्रात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात मुंबई, डोंबिवली, भाईंदर, पुणे येथील प्रत्येकी एक तर पिंपरीमधल्या दोघांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातल्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Corona Test Corona Positive Covid Coronavirus Corona Variant COVID-19 Positive Genome Sequencing Omicron Omicron Variant Omicron Virus Omicron India Omicron News Omicron Covid Omicron Variant News Omicron In India Genome Sequence Genome Sequencing Video