ST Contractual Workers : 800 ST कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी केल्या होत्या नियुक्त्या

एसटी महामंडळाने करार पद्धतीने घेतलेल्या 800 कर्मचाऱ्यांचे करार संपवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी ह्या नियुक्ता केल्या होत्या. मात्र आता आवश्यकता संपल्याने पुन्हा करार केला नसल्याचे महामंडळाची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola