संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा कामगार न्यायालयात दावे दाखल करण्याचे एसटी प्रशासनाचे निर्देश
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, तर दुसरीकडे एसटी महामंडळ प्रशासनानं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा कामगार न्यायालयात दावे दाखल करण्याचे निर्देश एसटी प्रशासनानं दिलेत. तिथं कामगार न्यायालयानं संप अवैध ठरवल्यास कामगारांना आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो. 'काम नाही, तर वेतन नाही', नियमानुसार कर्मचाऱ्यांचं एका दिवसाला आठ दिवसांचं वेतन कपात होऊ शकतं.
Tags :
Mumbai Sadabhau Khot Bombay High Court Msrtc High Court ST Strike Anil Parab Gopichand Padalkar State Transport Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest District Labor Court