SSC HSC Fake Time Table : दहावी बारावीच्या परीक्षांचं खोटं वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल ABP Majha
आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... सध्या सोशल मीडियावर दहावी बारावीच्या परीक्षांचं खोटं वेळापत्रक व्हायरल झालंय. त्या वेळापत्रकावर अजिबात विश्वास ठेवू नका.. दहावी बारावी परीक्षांच्यासंदर्भात अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय झाला नसून, व्हायरल वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आलंय. दहावी