SSC HSC Boards :दहावी बारावीचे बोर्ड बंद होणार नाहीत,शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा खुलासा
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले. आहेत. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढवणारी बातमी. या महिन्याच्या अखेरपर्यंत बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळानं 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत निकाल सादर करण्याच्या सूचना सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. महाविद्यालयांनी निकाल वेळेत सबमिट केल्यास महिन्याच्या शेवटी 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.