Vaibhav Naik : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून मालमत्ता वाढीबाबत चौकशी सुरु
एसीबीकडून मालमत्ता वाढीबाबत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरु आहे, वैभव नाईक एसीबी कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार राजन साळवीही वैभव नाईक यांच्यासोबत एसीबीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.