Shreenivas Vanga Palghar : विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवस वनगा नाराज

Continues below advertisement

Shreenivas Vanga Palghar : विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवस वनगा नाराज

श्रीनिवास वनगा नोटरीचेबल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला वनगा कुटुंबीयांची संवाद .  फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीनिवास वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांच्यात चर्चा .  विधान परिषदेत श्रीनिवास वनगा  यांना संधी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची सुमन वनगा यांची माहिती  श्रीनिवास वनगा घरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचा संपर्क झाला नाही

हे ही वाचा...

उबाठाच्या पदाधिकाऱ्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले वनगा यांच्या निवासस्थानी दाखल . आमदार विनोद निकोले यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे काही पदाधिकारीही उपस्थित . आमदार निकोले यांचा वनगा यांच्या कुटुंबीयांशी संवाद . वनगा कुटुंबाला धीर देण्याचा आमदार नीकोले यांचा प्रयत्न .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram