Shrikant Shinde On Uddhav Thackeray : श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याचं शिंदे सरकार पडणार आणि मध्यावधी निवडणुका लागणार, असं भाकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं केलंय... उद्धव ठाकरेंनी काल मध्यावधीसाठी तयार राहण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत...आजही उद्धव ठाकरेंनी यावर वक्तव्य केलंय... ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजप नेते नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय... तर उऱलेले आमदार टीकवण्यासाठी ही चर्चा असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय.