ABP News

Sridevi John Fulare: सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्याने फाटकी साडी नेसली- फुलारे

Continues below advertisement

Sridevi John Fulare: सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्याने फाटकी साडी नेसली- फुलारे
 सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी नेसत भरला सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज   ...श्रीदेवी जॉन फुलारे या सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेविका असून गोल्डन नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात  ... "सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्याने फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया"  शेतकरी, कामगार, तरुणांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने सोलापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल   ...एरवी अंगावर प्रचंड प्रमाणात सोने घालून असणाऱ्या गोल्डन नगरसेविकेने फाटकी साडी घालून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram