
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा राजकीय वारस ठरला, धाकटी कन्या Sreejaya Chavan वारसा चालवणार Nanded
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा राजकीय वारस ठरला -, धाकटी कन्या श्रीजया अशोक चव्हाणांचा वारसा चालवणार, चव्हाणांच्या ट्विटनं श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब
Continues below advertisement