SRA House Rules : 10 वर्षांऐवजी पाच वर्षातच सदनिका विकता येणार, SRA च्या नियमात बदल
SRA House Rules : 10 वर्षांऐवजी पाच वर्षातच सदनिका विकता येणार, SRA च्या नियमात बदल
आज सरकारने जे SRA संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. १० वर्ष जिकडे सदनिका मिळाल्यावर विकता येत नव्हती. आता ती पाच वर्षाने विकता येईल. हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. मुंबईतील सर्वांना फायदा होईल.