SRA Crackdown: मुंबईत HDIL च्या Illegal इमारतीवर SRA ची धडक कारवाई
Continues below advertisement
वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथील मोतीलाल नेहरू नगरमधील एचडीआयएल (HDIL) कंपनीच्या वादग्रस्त इमारतीवर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (SRA) मोठी कारवाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर SRA च्या पथकाने इमारत क्रमांक अकरावर धडक कारवाई करत बांधकाम पाडले. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे SRA प्रकल्पांमधील अनियमितता आणि विकासकांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत एसआरएने ही कारवाई पूर्ण केली, ज्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement