Sports Ministry suspends WFI : क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSports Ministry suspends WFI : क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, कुस्तीसंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचं निलंबन, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला यश.