Special Trains for Diwali : दिवाळीनिमित्त 10 विशेष रेल्वेगाड्या, कोणत्या जाणून घ्या
Mumbai : दिवाळीत मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आणि नांदेडचा (Nanded)प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं दिवाळीसाठी आणखी १० अतिरिक्त विशेष एक्स्प्रेस गाड्या (Special Express Trains) चालवण्याची घोषणा केलीय. पाहुयात मध्य रेल्वेने कोणत्या नव्या ट्रेन सोडल्या आहेत.