Special Report | 'फळांचा राजा' संकटात, वातावरणाच्या लहरीपणाचा आंबा पिकाला फटका | ABP Majha
Continues below advertisement
हापूस आंबा बाजारीत कधी येणार याची सध्या सर्वजण वाट पाहत आहेत. पण, सध्या कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय.. वातावरणात होणारे बदल आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आता करायचं तरी काय हा यक्ष प्रश्न कोकणातील शेतकऱ्याला पडलाय..
Continues below advertisement