Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

Continues below advertisement

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?
हे ही वाचा...

आम्ही दर आठवड्याला समुद्रकिनारा स्वच्छ करतो. तुम्ही त्याच-त्याच लोकांना निवडता, त्यामुळे तेच तेच प्रश्न पुन्हा दिसतात. तुम्ही राज ठाकरेंना निवडा, मग तुमच्याकडे प्रश्न उरणार नाहीत, असं अमित ठाकरे (Amit Thackeray) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. समुद्र किनारा साफ करणे, हे माझे मोठे व्हिजन आहे. यामुळे उद्योग निर्माण होईल. फुडट्रॅक, वॉटर स्पोर्ट आपण दादर-माहीम समुद्र किनाऱ्यावर करू शकतो, असं अमित ठाकरेंनी सांगितले.  अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले की, लोकांचे खूप साधारण प्रश्न आहेत. पण त्यांच्याकडे कोण बघत नाही. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले तर लगेच सुटतील. तसेच मला वाईट या गोष्टीच वाटतं की माझी आई जेव्हा फिरत होती. तेव्हा नागरिकांनी तिला असे सांगितले की आमच्या घरी आज पाणी आले नाही, म्हणून आंघोळ करु शकलो नाही. पाच मजली इमारतीमध्ये लिफ्ट नाहीय. पार्किंगचा खूप मोठा विषय आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram