Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?

Continues below advertisement

Special Report Worli Vidhan Sabha  : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?


आपली भगिनी वैशाली किंवा आदित्य ठाकरे यांनी आपल्याला निष्ठा सांगू नये,तेच गद्दार आहेत अस सांगत आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्या सह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघात महा विकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आपले बंधू आ किशोर अप्पा पाटील यांच्यावर टीका केली तशी सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केली आहे.
या सगळ्याला शिंदे गटाचे आ किशोर पाटील यांनी उत्तर दिले आहे
माझ्यावर गद्दार चां आरोप करणारे खरे गद्दार आहेत,आपण खूद्दार आहोत,ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्र वादी विरोधात आयुष्य भर लढा दिला त्यांच्या सोबत यांनी युती करत आणि सेनेशी गद्दार करत काँग्रेस आणि राष्ट्र वादी पक्षाशी हात मिळवणी केली आहे
त्यामुळे यांना आपल्याला गद्दार केली अस म्हणण्याचा अधिकार नाही
आपल्या भगिनी आपल्या विरोधात उभ्या आहेत ,त्याच आपल्याला आणि कुटुंबाला नकीच दुःख आहे,पणं नाईलाज आहे,आपल्या भगिनी  वैशाली सूर्यवंशी यांनी कधीही त्यांचे वडील स्व आर ओ तात्या पाटील यांच्या प्रचारात भाग घेतला नाही,त्यांच्या सोबत आम्ही  प्रचार करत होतो,त्या कधीही राजकारणात आल्या नाहीत्यांना सगळे आयते मिळाले आणि आता मला निष्ठा शिकवत आहेत,यांनी आम्हाला धर्माच्या गोष्टी शिकू नये
वैशाली सूर्यवंशी यांचे वडील स्व आ आर ओ तात्या पाटील यांना कॅन्सर झाल्याच्या नंतर ते मुंबई मधे इस्पितळात दोन महिने मृत्यूशी झुंज देत होते,त्यावेळी उधवं ठाकरे किंवा कोणी या काळात साधा फोन सुद्धा करून चौकशी केली नव्हती,त्यांच्या मृत्यु नंतर द्वार दर्शन सुद्धा केले नाही,त्यावेळी याच वैशाली ताईंनी त्यांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या होत्या,
आणि तीच वैशाली ताई त्यांच्या सोबत निष्ठा सांगत आहे
तिची निष्ठा तिला लख लाभो,
आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या सुख दुःखात सहभागी झाल्याने लोकांचा आपल्याला मोठा प्रतिसाद मिळत असून आपण नक्कीच या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा दावा ,आ किशोर पाटील यांनी केला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram