Special Report : २०१९ साली वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालेल्या गावाची अवस्था बघा?

Special Report :  धुळे तालुक्यातील दोंदवाड गावाला २०१९ च्या वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं... मात्र ज्या ठिकाणी पाण्याचं काम करण्यात आलं.. त्याच गावठाण जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केलंय... नेमका काय प्रकार आहे.. पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola