Special Report Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा  नवा दावा, देवेंद्र फडणवीसांनी सपशेल फेटाळला

Special Report Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा  नवा दावा, देवेंद्र फडणवीसांनी सपशेल फेटाळला
उद्धव ठाकरेंनी आज राज्याच्या राजकारणाला एक नवा विषय मिळवून दिला. मातोश्रीवर बंद दाराआड ठाकरे आणि शाह यांच्यातल्या कथित चर्चेच्या वादानंतर आता उद्धव ठाकरेंनी हा नवा दावा केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतला ठाकरेंच्या दाव्याने अनेक प्रश्नही निर्माण केलेत. पाहूया हा रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola