Special Report Gavit Sisters : 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची 'ही' मागणी स्वीकारली
9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. फाशी ऐवजी मरेपर्यंत जन्मठेप. दोघी बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली होती पण आदेशाची अंबलबजावणी करण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावत असल्याचं कोर्टाने सांगितले.