Special Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलात
abp majha web team
Updated at:
15 Sep 2024 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलात
- सुधाकर बडगुजर यांचा नवा खुलासा एका माजी नगरसेवकाने माझी सुपारी दिल्याचा आरोप
- या प्रकरणातील गोळीबार करणारा आरोपी रोहित मल्ल्यासह इतर आठ आरोपी फरार असल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप
- डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये अध्यापही कारवाई नाही मात्र ठोस पुरावे नसतानाही आमच्यावर दबावातून कारवाई
- माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप मात्र माजी नगरसेवक आणि त्याच्या पक्षाचे नाव घेण्याचे बडगुजर यांनी टाळले...