Special Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?
Special Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?
महाराष्ट्रात पुन्हा एका राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरु झाल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊपैकी सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय. या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडालीय. ठाकरेंच्या सर्व खासदारांनी तातडीनं एकत्र पत्रकार परिषद घेत टायगर अभी जिंदा है असा नारा दिलाय. तर दुसरीकडं ऑपरेशन टायगर कधीही होईल, असा सूचक इशारा शिंदेंचे नेते देतायत. पाहूया, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट.