Special Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरण

Continues below advertisement

Special Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरण

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच १७ वर्षांच्या बहिणीला दोनशे फूट डोंगरावरून खाली ढकललं. आणि तिची हत्या केली. संभाजीनगरमधल्या सैराट स्टाईल गुन्ह्यांची ही वाढती प्रकरणं खरोखरच चिंतेत टाकणारी आहेत. पाहूयात याचा आढावा घेणारा हा रिपोर्टगराच्या शेजारी असलेल्या मैदानात  क्रिकेट स्पर्धेसाठी कॅमेरे लावण्यात आले होते  पोलीस तपासात त्यातल्याच एका कॅमेऱ्यात हा आरोपी दिसला...आरोपी ऋषिकेश सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे  पण गेल्या काही वर्षात संभाजीनगरमधला क्राईम रिपोर्ट पाहता  सैराट स्टाईल गुन्ह्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram