Special Report Osmanabad Crop : सोयाबीनवर 'यलो मोझॅक' रोगाची साथ, 2 एकरावरील सोयाबीनचं नुकसान

Special Report Osmanabad Crop :  उस्मानाबाद जिल्ह्यातील वानेवाडी गावच्या शत्रुघ्न उंबरे यांनी २ एकरवर सोयाबीन लागवड केली होती. पण या शेतात  एलो मोजॅक व्हायरस पसरलाय. पाच दिवसांपूर्वी उंबरे यांनी सोयाबीन शेतातून काढून टाकून बांधावर मोठा ढीग लावलाय..  या रोगामुळे या शेतकऱ्यावर काय परिस्थिती ओढावलीए.. पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola