Special Report | गावाच्या सरपंचपदी, पण दोन वेळेच्या जेवणासाठी भटकंती, फासेपारधी समाजाची भटकंती कधी थांबेल?
समाजकारणाच्या नावाखाली जिवाचे वैरी होणारे लोक आपण रोज पाहतो. पण या गोंगाटात भटकंती करणाऱ्या फासे पारधी सारख्या समाजांचा आवाज आपल्यापर्यंत पोहचत नाही. यवतमाळमधील माळवागत गाव जवळपास अर्ध वर्ष भटकंती करत फिरतं. काय आहे त्यांची कहाणी, पाहुया..