Special Report | NPR ला मुस्लिम समाजाचा विरोध का? | ABP Majha

सरकारी यंत्रणेकडून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यँत NPR अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, या प्रकियेला मुस्लिम समुदयाचा विरोध आहे. मात्र NPR मुळं नेमकं काय होणार? मुस्लिम समाजाचा याला विरोध काय आहे? बघुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola